- आजारी व्यक्तीचे पाय बाहेरच्या दरवाजा, खिडकी, शौचालय आणि पायर्यांकडे नसून खोलीच्या भिंतीच्या दिशेने असावेत.
- आजारी व्यक्तीचा पलंग बीमच्या खाली नसावा.
-जर आजारी व्यक्ती एकाच खोलीत बराच काळापासून असेल तर त्याला दुसर्या खोलीत स्थानांतरित करायला पाहिजे.
- प्रवेशद्वारासमोर कोणतेही भारी सामान ठेवू नका.
- ईशान्य आणि उत्तर-पश्चिम दिशेकडून वारा आणि प्रकाशाचे घरात प्रवेश करण्याची योग्य व्यवस्था असावी.