आजकाल तणावाची पातळी इतकी वाढली आहे की, चांगली झोप मिळणे ही सुध्दा नशिबाची बाब बनली आहे. झोपेच्या कमतरतेचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. अनेक वेळा झोप न लागणे हे तणावामुळे नाही तर वास्तू दोषांमुळेही असू शकते. चांगल्या झोपेसाठी वास्तुशास्त्रातही अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्याने झोपेतील अडथळा दूर होतो. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला चांगली झोप लागण्यासाठी वास्तुचे काही खात्रीशीर उपाय सांगणार आहोत -