1. पाण्याचे भांडे: तांब्याचे भांडे आपल्या पलंगाच्या शेजारी पाण्याने भरलेले ठेवा आणि सकाळी ते झाड किंवा रोपामध्ये घाला, वॉश बेसिनमध्ये ठेवा किंवा बाहेर कुठेतरी फेकून द्या. असे केल्याने मनाची घालमेल दूर होऊन आरोग्य लाभते.
2. चाकू: असे म्हटले जाते की जर तुम्ही किंवा तुमची मुले झोपेत घाबरून जागी झाली, भीतीदायक स्वप्ने पडली किंवा रात्रीच्या अंधाराची भीती वाटत असेल तर त्यांच्या उशाखाली चाकू, कात्री किंवा कोणतीही लोखंडी वस्तू ठेवा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.