कृती-
सर्वात आधी गुलाब जामुन हलके पिळून घ्या जेणेकरून जास्त पाक शिल्लक राहणार नाही. नंतर त्यांचे लहान तुकडे करा.आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये, क्रीम, कंडेन्स्ड मिल्क आणि दूध चांगले फेटून घ्या. त्यात वेलची पूड, केशराचे धागे आणि गुलाब पाणी घाला.या मिश्रणात चिरलेले गुलाब जामुनचे तुकडे घाला आणि हळूवारपणे मिसळा.