×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
मुलांचा फेव्हरेट चॉकलेट पराठा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018 (00:28 IST)
साहित्य
- चॉकलेट पेस्ट- 1 कप, कणीक - 3 कप, तेल, मीठ चिमूटभर.
कृती
- सर्वप्रथम एका वाडग्यात कणीक, मीठ आणि पाणी घेऊन आटा नरम मळून घ्या.
आता मळलेल्या कणकेतून एका गोळी एवढी कणीक घेऊन त्यात पुरण भरतो त्या प्रमाणे चॉकलेट पेस्ट भरून ती गोळी पोळी प्रमाणे गोल लाटून घ्या.
नंतर तव्यावर तेल लावून किंवा मुलांना चालत असेल तर साजुक तूप लावून दोन्ही बाजूनं गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घ्या.
तुमचा पराठा सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
खमंग थालीपीठ भाजणी
अनारसे (साखरेचे)
चटपटीत भुट्टयाची भजी
पेपर डोसा
चीले चपाती
नक्की वाचा
Pitru Paksha Shradh Dates 2025 पितृपक्ष कधीपासून सुरू ? श्राद्धाच्या सर्व तिथींबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर
देवी लक्ष्मीच्या आगमनासाठी विशेष वास्तु उपाय
स्वयंपाकघरात असलेल्या या 4 गोष्टी खाल्ल्याने फॅटी लिव्हरचा धोका वाढतो
सरकारी बँकांमध्ये 13217 पदांसाठी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी
झोपण्यापूर्वी दररोज रात्री हे 5 पेये प्या, पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहील
नवीन
केसांच्या चांगल्या वाढीसाठी चहाचे पाणी खूप प्रभावी आहे
गरजेपेक्षा जास्त झोप येणे या आजाराचे लक्षण असू शकतात
कागासनाचे मोठे फायदे जाणून घ्या
पौराणिक कथा : दशाननने खोडकर वानराची तक्रार श्री रामांकडे केली
Teachers Day 2025 Special Eggless मऊ, स्पंजी केशर रसमलई केक प्रिय शिक्षकांसाठी नक्की बनवा
अॅपमध्ये पहा
x