×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Boondi Laddu Recipe बुंदीचे लाडू
शनिवार, 31 ऑगस्ट 2024 (13:37 IST)
साहित्य-
2 कप बेसन
½ चमचा पिवळा किंवा केशरी फूड कलर
तळण्यासाठी तूप
500 ग्रॅम साखर
500 ml पाणी
2-3 वेलची
चिमूटभर केशर
½ चमचा लिंबाचा रस
कृती-
बेसन, केशरी रंग यात पाणी घालून घट्ट भिजवून घ्या.
कढईत तूप गरम करा.
झाऱ्यावर डावभर पीठ टाकून कढईवर धरुन ठेवा म्हणजे तुपात बुंदी पडतात.
मंद आचेवर बुंदी कुरकुरीत तळा.
बुंदी एका ताटात काढा.
दरम्यान साखरेत पाणी घालून एक तारीचा पाक करा.
त्यात वेलची, केशर, ड्राय फ्रट्स बुंदी घाला.
थोडा वेळ मुरल्यावर लाडू वळा.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
जन्माष्टमी स्पेशल गुळाची खीर रेसिपी
Janmashtami 2024 : श्री कृष्णाला नैवेद्यासाठी ड्राय फ्रूट पंचामृत बनवा
Janmashtami 2024 : श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी बनवा गोडाचा नैवेद्य
रक्षाबंधनला भावासाठी बनवा कोको ऑरेंज बाइट रेसिपी
शिल्लक राहिलेल्या ब्रेडपासून बनवा लज्जतदार रसगुल्ले रेसिपी
नक्की वाचा
पितृपक्षात पितरांसाठी खीर आणि उडदाच्या डाळीचे वडे का बनवले जातात?
जिवंतपणी स्वतःचे श्राद्ध करता येते का? स्वतःचे श्राद्ध कधी करावे
पितृपक्ष 2025: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहणाचा योग, श्राद्ध विधी कधी करावे हे जाणून घ्या
डोक्याला मेंदी लावण्याचे 5 सौंदर्य फायदे जाणून घ्या
सावधगिरी बाळगा! या 7 चुकांमुळे तुमची हाडे कमकुवत होत आहेत
नवीन
हे घरगुती टॅन रिमूव्हल स्क्रब उन्हामुळे होणारे टॅनिंग नाहीसे करेल
दीर्घायुष्य आणि निरोगी हृदयासाठी दररोज हे ड्रायफ्रूट खा, फायदे जाणून घ्या
लग्नानंतर प्रेमसंबंध का कमी होतात जाणून घ्या
प्रेरणादायी कथा : बोललेले शब्द परत येत नाहीत
Gen-Z स्वतःला Heart Attack पासून कसे वाचवू शकतात? WHO ने म्हटले आहे की बहुतेक मृत्यूंचे कारण हृदयरोग
अॅपमध्ये पहा
x