कृती-
सर्वात आधी एका जाड तळाच्या पॅनमध्ये तूप गरम करा आणि त्यात किसलेले बीट घाला. व पाच मिनिट परतवून घ्या. आता आता त्यात कप दूध घाला आणि मंद आचेवर शिजू द्या. बीट मऊ झाल्यावर साखर घाला आणि चांगले मिसळा. आता मावा घाला आणि सतत ढवळत मिश्रण शिजवा. मिश्रण घट्ट होऊ लागले की त्यात वेलची पूड आणि चिरलेली सुकी मेवे घाला. तसेच एका प्लेटवर थोडे तूप लावून त्यावर तेल लावा आणि त्यावर मिश्रण पसरवा. १ तास थंड होऊ द्या. थंड झाल्यावर, बर्फी इच्छित आकारात कापून घ्या. तर चला तयार आहे आपली बीटरूट बर्फी रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.