रुपया पोचला ६२ वर, गाठला ऐतिहासिक नीचांक

WD
डॉलरच्या वाढत्या मागणीमुळे रुपयाचे अवमूल्यन सुरुच असून शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ६२ रुपयांपर्यंत गेले. रुपयाचा हा आत्तापर्यंतचा नीचांक आहे. रुपयाची किंमत खाली घसरल्याचा फटका सेन्सेक्सलाही बसला असून शुक्रवारी सकाळी सेन्सेक्स ४५० अंकांनी कोसळून १८,९३२ वर पोचला आहे.

वेबदुनिया वर वाचा