डिएसई अर्थसंकल्पापूर्वी लॉन्च होणार

भाषा

सोमवार, 28 डिसेंबर 2009 (18:09 IST)
दिल्ली स्टॉक एक्सचेंज (डिएसई) अर्थसंकल्पापूर्वी लॉन्च होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात डिएसईचे लॉन्चींग होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.एस.सिद्धू यांनी सांगितले.

डिएसईची नवीन ईमारत तयार होत असून त्यात आधुनिक उपकरणे आणि सॉफ्टवेअरचा वापर केला जात आहे.

वेबदुनिया वर वाचा