×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
केव्हातरी मिटण्यासाठीच काळजामधला श्वास असतो
शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (16:37 IST)
केव्हातरी मिटण्यासाठीच
काळजामधला श्वास असतो
वाट केव्हा वैरीण झाली
तरी झाडे प्रेमळ होती
लाल जांभळे भेटून गेली
साथीत उरली निळी नाती
काळोखाच्या गुहेतदेखील
धडपडणारे किरण होते
पेटविलेल्या दीपालींना
वादळवारयात मरण होते
असणे आता असत असत
नसण्यापाशी अडले आहे
जिव्हाळ्याच्या चिता पेटवीत
बरेच चालणे घडले आहे
माथ्यावरचा आभाळबाबा
सवाल आता पुसत नाही
पृथ्वी झाली पावलापुरती
अल्याड पल्याड दिसत नाही
– कुसुमाग्रज
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
आता हळूहळू सावरासावर करावी
बॅग कशी भरायची ?
आला आला शीत ऋतूचा आनंद बहार!
शहाणपण...
स्वार्थासाठी माणूस काय काय करतो...
नक्की वाचा
Chaturmas 2025 : ६ जुलै पासून चातुर्मास सुरु, या दरम्यान काय करावे काय टाळावे?
चंद्राने तूळ राशीत पाऊल ठेवले, या ३ राशींना सर्वात जास्त फायदा होईल
घरीच पार्लर सारखे बॉडी पॉलिशिंग करण्यासाठी या टिप्स अवलंबवा
डोकेदुखीपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी या 10 नैसर्गिक आणि तणाव कमी करणाऱ्या पेयाचे सेवन करा
तंदुरुस्त आणि तणावमुक्त राहण्यासाठी या योगासनांचा सराव करा
नवीन
Tandoori Roti Recipe पाहुण्यांसाठी घरीच बनवा रेस्टॉरंटसारखी तंदुरी रोटी
पावसाळ्यात कणीस खाल्ल्याने आरोग्यदायी फायदे मिळतील
वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी स्टॉक ब्रोकर म्हणून करिअर करा
पावसाळ्यात तुमच्या त्वचेच्या सौंदर्यासाठी हे 5 घरगुती उपाय करा
लघवीत बुडबुडे दिसणे हे या आजाराचे लक्षण असू शकते
अॅपमध्ये पहा
x