कृती-
सर्वात आधी 1/2 कप चिकन स्टॉक मोजून घ्यावे. नंतर कॉर्नस्टार्च घालून मिक्स करावे. त्यात गुठळ्या नाहीत याची खात्री करावी. आता कढईत उरलेला चिकन स्टॉक, आले, सोया सॉस, कांद्याची पात, मशरूम, मिरची घालून उकळवून घ्यावे.नंतर कॉर्न स्टार्चचे मिश्रण घाला आणि सतत ढवळत असताना उकळवा. तसेच गॅस मंद आचेवर ठेवा आणि उकळू द्यावे. आता त्यात फेटलेले अंडे घालावे आणि सतत ढवळत असताना उकळवा. तर चला तयार आहे आपलीअंड्याचे सूप रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा.