दोन एलईडी बल्ब

मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (20:10 IST)
मुलगा-(मैत्रिणीला)- पिझ्झा खाणार?
मैत्रीण - नाही सध्या मी लाइटच खात आहे.
मुलगा (वेटरला )- माझ्यासाठी एक पिझ्झा आणा आणि 
या मॅडम साठी दोन एलईडी चे बल्ब आणा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती