नवऱ्या ला बोलू द्या

सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (19:35 IST)
एक बाई आपल्या नवऱ्याला डॉक्टरांकडे घेऊन जाते.
बाई - अहो डॉक्टर माझे पती रात्री झोपेत बोलतात, काय करावं.
डॉक्टर- अहो ताई, आपण किमान त्यांना दिवसात तरी बोलू देत जा. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती