ब्रेक वेगळा काढून मारु

बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (08:54 IST)
एक मुलगा सायकलवरुन जाताना, 
एका मुलीला धडकला..
मुलगी: बावळट..ब्रेक नाही का मारता येत..?
मुलाचे  उत्तर: अख्की सायकल मारली, 
आता काय ब्रेक वेगळा काढून मारु..!!!.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती