बायकोचा धाक

रविवार, 12 सप्टेंबर 2021 (08:58 IST)
डॉक्टर : तुझे तीन दात कसे तुटले?
रुग्ण: बायकोने दगडासारखी भाकरी तयार केली होती.
डॉक्टर: मग खायला नकार द्यायचा होता.
रुग्ण: तेच तर केले होते.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती