आणि लो बॅटरी झाली

शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (09:57 IST)
मुलगीः माझा मोबाईल आता आईकडे असतो
मुलगाः मग तुझ्या आईने पकडलं तर
मुलगीः तुझा नंबर मी लो बँटरी नावाने सेव केला आहे
तुझा फोन आला की आई बोलावते लो बँटरी झाली मोबाईल चार्ज कर.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती