कधीकधी असे होते की जेव्हा तुम्ही जोडीदारासोबत असता तेव्हा त्या सुंदर क्षणांना अनुभवत नाही , पण जेव्हा तुम्ही दूर असता तेव्हा दूर असतो तेव्हा जोडीदाराशी झालेल्या प्रयेक लहानमोठ्या भांडणांना मुकतो आणि पश्चाताप होऊ लागतो. अशा परिस्थितीत जोडीदाराला जास्त मिस करू लागतो. आपल्यासह ही असे होत असेल तर काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.जेणे करून जोडीदाराशी भेटल्यावर भांडण होऊ नये.
1 रागात कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका- काहीवेळा, अचानक,काही गोष्टी वाईट वाटू लागतात. त्याचा राग येऊ लागतो. अशा परिस्थितीत, जेव्हा जेव्हा राग येईलतेव्हा गप्प बसा किंवा काहीतरी वेगळे बोलायला सुरुवात करा.