3 आपल्या जोडीदाराच्या आवडीचे गाणे ऐकवा जेणे करून त्यांना चांगले वाटेल.
4 आपल्या जोडीदारापासून कधीही आपले भूतकाळ लपवू नका. त्यांना सगळे काही सांगा. असं केल्यानं त्यांच्या मधील विश्वास घट्ट होईल.
6 सोशल मीडिया स्टेट्स मधून आपले प्रेम दर्शवा.
7 शक्यतो आपल्या जोडीदाराच्या आवडीनुसार तयार व्हावे. त्यांना ज्या रंगाचे कपडे आवडतात किंवा जी स्टाइल त्यांना आवडत आहे, त्यानुसार तयार होऊ शकता.
9 आपण आपल्या गर्लफ्रेंड /बायकोला प्रत्येक गोष्टीचे स्वतंत्र द्या जसे की त्यांना काय घालायचे आहे, कोठे जायचे आहे, कधी येणार, असं केल्याने ते आपल्याला संकुचित विचारसरणीचा व्यक्ती समजणार नाही.