कोणाचेही हृदय जिंकणे सोपे नाही, आपले रंग- ढंग बघितल्यानंतरच हृदयात स्पेस मिळते. परंतु सुरुवात नेहमी फ्लर्टपासून सुरू होते. आणि फ्लर्टमध्ये आधी डोळ्यांची सहमती मिळाली की गोष्ट पुढे वाढते. गप्पा रंगल्या की मुली कम्फर्ट झोनमध्ये येतात आणि मुलांची फ्लर्ट करण्याची इंटेसिटी वाढते. परंतू या दरम्यान पुरूष काही चुका करतात ज्या अधिकश्या मुलींना कळून जातं. पुरुषांनी या चुका करण्यापासून वाचावे:
* फ्लर्ट करताना मुलीचे सतत कौतुक करणेही चुकीचे आहे. अती स्तुती करण्याची गरज नसते.
* मुलींना आपले स्टेटस वाढवून सांगणे तर अगदी सामान्य चूक आहे. तिच्यावर धाक जमवण्यासाठी मोठमोठ्या डिंग मारू नये.