1. मैत्रीणीला सर्व माहीत आहे: हे जाणून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे की बायका आपल्या मैत्रिणींशी आपल्या रिलेशनबद्दल सर्व शेअर करतात, अगदी बेडरूममधल्या नवर्याच्या परफॉर्मेंसबद्दल सुद्धा. हो पण नवर्याने विचारलं तर त्या असे काही नाही असंच उत्तर देणार.
5. आकर्षित करण्याचा प्रयत्न: काही काळ गेल्यावर एकमेकापासून मोह भंग होता. संबंध मधुर राहतात तरी काही नवेपणा वाटत नाही तेव्हा ती आपल्या आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. आपल्या आवडीप्रमाणे राहण्या, बोलण्या आणि वागण्याचा प्रयत्न करते.