मधुचंद्राच्या रात्री कोणत्या गोष्टी करतात वर वधू!

लग्नाअगदोर प्रत्येक मुलगा मुलगी आपल्या पहिल्या रात्रीबद्दल बरेच काही विचार करतात. त्यांना आपल्या लग्नाबद्दल जेवढी उत्सुकता असते तेवढेच मनात भितीपण असते.   
 
पहिल्या रात्रीचा अर्थ असे नव्हे की नवीन जोडप्यांनी फक्त एकत्र झोपले पाहिजे. जर तुमच्या मनात अशे विचार येत असतील तर आम्ही तुम्हाला सांगू की प्रत्येकाच्या जीवनात सारखेच क्षण येतात. तर आता आम्ही तुमची प्रतीक्षा येथेच थांबवतो आणि तुम्हाला सांगू इच्छितो की भारतीय लग्नांमध्ये वर-वधूबरोबर पहिल्या रात्री काय काय घडत.  
 
1. थकवा आल्याने ते झोपून जातात  
आमच्या भारतीय समाजात लग्नात बर्‍याच विधी विधान असतात, आणि हे सर्व विधान वर-वधूच करतात. हे सर्व करता करता ते फार थकून जातात आणि आपल्या खोलीत गेल्याबरोबर ते झोपण्याची तयारी करतात. 

2. लग्नातील कपडे आणि सामानांपासून सुटका मिळवणे   
लग्नाचे कपडे फारच भारी असतात, मग ती मुलाची शेरवाणी असो की मुलीची साडी. ते दोघेही बर्‍याच वेळेपासून एवढे भारी कपडे घालून असतात. म्हणून ते जसेच आपल्या खोलीत पोहोचतात, तेव्हा ते सर्वात आधी आपले कपडे बदलतात. मुलासाठी हे सर्व सोपं असत पण मुलीला फक्त आपली साडी किंवा दागिनेच नव्हे तर जुड्यांत लागलेल्या पिना देखील काढाव्या लागतात, त्यात मुलगा तिची मदत करतो.  
3. मित्र आणि नातेवाइकांची मजाक मस्तीपासून सुटकारा  
प्रत्येक नवं वर वधूला मित्र आणि चुलतं भाऊ बहिणींचे काही मजाक सहन करावे लागतात, जसे अर्ध्या रात्री फोन येणे, घड्याळीचे अलार्म वाजणे, आणि दार आदळणे. हे सर्व पूर्ण रात्रभर चालत राहत.  
4. मन मोकळेपणाने बोलणे   
जसा जसा लग्नाचा दिवस जवळ येतो, तेव्हा दोघेही आपल्या तयारीत इतके व्यस्त असतात की त्यांना एक मेकशी बोलायला देखील वेळ मिळत नाही. म्हणून असे बघण्यात आले आहे की लग्नाच्या पहिल्या रात्री दोघेही मन मोकळेपणाने गोष्टी करतात.  
 
5. सोबत अंघोळ करणे  
हे काम जास्तकरून नवं वर वधू लग्नाच्या पहिल्या रात्री करतात. त्याने त्यांचा थकवा दूर होतो आणि ते एक मेकच्या अधिक जवळ येतात.  
 
6. वधूचे गिफ्ट उघडून बघणे   
थोडे आश्चर्याची बाब आहे पण हे तेवढंच खरं आहे की वधू आपल्या नवर्‍यासाठी बरेच गिफ्ट आणते आणि ते बघण्यासाठी ते दोघेही लग्नाची पहिली रात्र सर्व गिफ्ट उघडण्यात घालवतात.  

7. लग्नाबद्दल बोलतात  
एवढा दिवसांनंतर लग्नाच्या पहिल्या रात्री ते दोघे एकत्र असतात, आणि या मधल्या काळात त्यांनी एक मेकसोबत घालवलेले चांगल्या क्षणांची आठवण करून पूर्ण रात्र वाया घालवतात.
8. सेक्सबद्दल विचार करणे 
जे वर वधू लग्नाच्या पहिल्या रात्री कारण कुठले ही असो एक मेकच्या जवळ जाऊ शकत नाही, ते लाजत लाजत पहाट होण्याची वाढ बघतात.

वेबदुनिया वर वाचा