किती ओळखता तुम्ही आपल्या बायकोला

आपसात प्रेम असलं तरी कित्येकदा नवर्‍यांना हे कळतंच नाही की आपल्या बायकोची आवड-निवड काय किंवा तिला कधी राग येतो. तिला कधी गप्प राहायचं असतं किंवा तिला कधी खूप मनमोकळेपणाने बोलायचं असतं. या प्रश्नावलीने पाहा की तुम्ही आपल्या बायको किती ओळखता?

1. तुमच्या बायकोची तुमच्याकडून काय अपेक्षा आहे?
 

क. खूप गिफ्ट्स
 
ख. वैवाहिक जीवनाप्रती वचनबद्धता
 
ग. प्रत्येक गोष्टीत तिला प्राधान्य
 
 
2. तुमच्या बायकोची अपेक्षा आहे की तुम्ही:
 
क. ती ऑफिसातून येण्याआधी घरातील कामं उरकणे सुरू करून द्यावे
 
ख. तिची वाट बघावी
 
ग. ही तिचीच ड्यूटी आहे, गृहीत धरावे

 
3. तुमच्या बायकोला आवडेल की भावुक क्षणांमध्ये:

क. तुम्ही तिच्यासोबत ताठपणे उभे राहावं

ख. तिला एकटं सोडून द्यावं

ग. तुम्ही स्वत:मध्ये मग्न राहावं



4. बायकोला ही गिफ्ट पसंत पडेल:

क. किचन आयटम

ख. ड्रेस किंवा दागिने

ग. अशी एखादी वस्तू जी बायकांच्या पारंपरिक प्रतिमाशी संलग्न नसेल

 
5. तिला आवडेल जर तुम्ही तिला:
 
क. जाड दिसते असं नाही म्हण्याल्यवर

ख. तिच्या आवडीचे कपडे घालू दिल्यावर

ग. तुमच्या आवडीचे कपडे घालायला सांगितल्यावर



6. तुमच्या बायकोला हवं की:

क. तुम्ही तिला समजून घ्यावं

ख. सतत तिच्याकडे लक्ष द्यावं

ग. तिच्यात अंतरंग व्हावं

 

 
7. तुमच्या बायकोला आवडेल जर:

क. तुम्ही मुलांची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडाल

ख. मुलांपेक्षा तिच्याकडे अधिक लक्ष द्याल

ग. पूर्ण परिवारासाठी स्वत:कडे लक्ष द्याल



मूल्यांकन: येथे दिलेल्या प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी 5 अंक तर चूक उत्तरासाठी शून्य अंक देण्यात येतील. याप्रमाणे जर तुम्ही 30 ते 35 अंक प्राप्त केले तर याचा अर्थ आहे की तुम्ही आपल्या बायकोला खूप छान ओळखता.

जर तुम्हाला 20 ते 25 अंक पडले तर तुमची बायकोप्रती समज सामान्य आहे. पण तुम्हाला 15 अंकाहूनही कमी अंक पडले तर याचा अर्थ आहे की तुम्ही आपल्या बायकोला मुळीच ओळखत नाही.

उत्तर : 1. ग, 2. क, 3. क, 4. ग, 5. ख, 6. ग, 7 क।

वेबदुनिया वर वाचा