×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
फूल पाखरा
शनिवार, 31 जुलै 2021 (17:12 IST)
- सुभाष माधव दिक्षित, पुणे
फूल पाखरा, फूल पाखरा नको मारु भरारी
उंच उंच उडताना पाहून
दु:ख माझ्या मना भारी
नाजुक तुझी तनु
नाजुक तुझं पंख
धक्का लागेल त्यांना
रडू तुला येईल ना?
सुटी आहे आज मला
नाही जायचे शाळेला
एकटाच मी ना मित्र जवळ
कुठली पळापळ कुठले खेळ
चल ऊठ ये इकडे
खेळ खेळू आपण
नाचु बागडू मजा करु
आपण दोघे मिळून
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
इंटरनॅशनल टायगर डे विशेष
शाळा सुटली पाटी फुटली
येरे येरे पावसा
बबलगम !
'आई मी एक डाळिंब काढू का?'
नक्की वाचा
चातुर्मास महिन्यात चुकूनही या वस्तू खरेदी करू नका, मोठे नुकसान होऊ शकते
नियमित शारीरिक संबंध ठेवणारे कमी आजारी पडतात
या भाज्यांमध्ये जिरे घालू नये; चव खराब होते
उपवासाची स्वादिष्ट बटाटा मखाना भाजी
हे 7 योगासन शरीराला रबरासारखे लवचिक बनवतील, जाणून घ्या
नवीन
मानेचे कुबड कमी करण्यासाठी हे योगासन करा
मारुती आणि सुरसाची कथा
मासिक पाळी उशिरा येते का ? ही देसी उपचारपद्धती तुमची समस्या सोडवेल
तुम्हीही रसायनांनी पिकवलेले पपई खात आहात का? या ३ मार्गांनी ओळखा
उपवासाची स्वादिष्ट बटाटा मखाना भाजी
अॅपमध्ये पहा
x