×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
शतकानंतर आज पाहिली
मंगळवार, 3 सप्टेंबर 2024 (11:52 IST)
शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट
मेघ वितळले गगन निवळले
क्षितिजावर नव रंग उसळले
प्रतिबिंबित ते होउनि उठले.. भारतभूमिललाट
आजवरीच्या अंधारात
अनंत झाले उल्कापात
एकवटोनी तेज तयांचे तिमिर सरे घनदाट
फकिरांनी शत यज्ञ मांडिले
वेदीवरती रक्त सांडले
त्या रक्ताची क्षितिजावर ये.. आरुण मंगल लाट
दीप पेटवुनि घरदारांचे
पूजन केले स्वातंत्र्याचे
त्या ज्योतींचे तेज मिसळुनी... झाले आज विराट
पुरेत अश्रू, दुबळे क्रंदन
भावपूर्ण करु विनम्र वंदन
नव अरुणाचे होऊ आम्ही.. प्रतिभाशाली भाट
कवी- वसंत बापट
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
सदैव सैनिका...
लेझिम चाले जोरात
देवाचे घर
गणपत वाणी
संथ निळे हे पाणी
नक्की वाचा
श्रावण महिन्यात जन्मलेल्या बाळांसाठी शुभ नावे
देवाची आरती करण्याची योग्य आणि वैज्ञानिक पद्धत, तुम्हाला अनेक फायदे मिळतील
आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घरी या ५ गोष्टी ठेवा, करिअर आणि व्यवसायात यश मिळेल
दूध कधी प्यावे?, यासोबत कोणते पदार्थ टाळावे? आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून योग्य पद्धत जाणून घ्या
दूध फाटले तर टाकून देऊ नका त्यापासून बनवा स्वादिष्ट खीर, लिहून घ्या रेसिपी
नवीन
Condolence message on mother's death आईच्या निधनाबद्दल शोक संदेश
Nag Panchami 2025 : नाग पंचमीला नैवेद्यात बनवा हे खास पदार्थ
त्वचेच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, हृदयविकाराचे लक्षण असू शकतात
क्लिनिकल एम्ब्रिओलॉजी कोर्स करून आयव्हीएफ तंत्रज्ञानात करिअर करा
नैसर्गिकरित्या राखाडी केस काळे करा, या टिप्स अवलंबवा
अॅपमध्ये पहा
x