लहानपणीची आठवण

बंटी- मी लहान असताना कुतूबमिनारवरून खाली पडलो होतो.
बबली- मग तू वाचला कसा?
बंटी- नीट आठवत नाही गं. फार लहान होतो मी त्यावेळेस.

वेबदुनिया वर वाचा