शिकून काय कराल

शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 (13:06 IST)
जज चोराला चोरी का केली जाब विचारत होता 
जज : घराचा मालक असताना चोरी कशी केली?
चोर : साहेब, तुमची नोकरी चांगली आहे, आणि
तुमचा पगारही चांगला आहे,
मग हे सर्व शिकून तुम्ही काय कराल?
 
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती