सुनेचा स्वयंपाक

बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (13:09 IST)
जोशी काकूंची सून पुस्तक पाहून स्वयंपाक करत असते.
काकू  - काय गं, फ्रीजमध्ये देवघरातील घंटा
का ठेवली...?
सून - ते पुस्तकात लिहिलंय, इन सब का मिश्रण
बनाके एक घंटा फ्रीज मे रखिये...
काकूंनी डोक्याला हात लावला.
 
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती