इथे येण्यासाठी मरावं लागत

सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (14:29 IST)
एक मित्र आपल्या मित्रांना
पिकनिकसाठी स्मशानभूमीत घेऊन जातो...
सगळे मित्र - ऐ आम्हाला कुठ घेऊन आलास्?
मित्र - अरे वेडयांनो, “लोक मरतात ” इथं यायला !!!
 
 
Edited By - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती