चक्रीवादळ जोरात आहे

मंगळवार, 18 मे 2021 (17:44 IST)
सासरे आपल्या जावयाशी फोन वर बोलत होते,
सासरेबुवा : काय म्हणतंय चक्रीवादळ ?
जावई : फोन वर आहे कोणाशी तरी बोलत आहे ..
सासरेबुवा : तो फोन इकडेच आलेला आहे केंद्रबिंदूशी गप्पा सुरु आहेत .. काळजी घ्या मी पण घेतो
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती