या घरात मी राहीन किंवा तुमची आई राहील.
३. इतिहासाची आवड असलेली बायको :- सर्व जाणून आहे मी तुमचं खानदान कसं आहे ते.
४. भविष्य-वाचक बायको:- पुढल्या सात जन्मांपर्यंत माझ्या सारखी बायको मिळणे शक्य नाही.
५. गोंधळलेली बायको:- तूम्ही माणूस आहात की पायजमा?
७. शंकाळू बायको:- फोनवर कोणाशी बोलत होता इतक्या वेळेपासून?
८. अर्थशास्त्रज्ञ बायको:- कोणता खजिना जमा केलेला आहे जे रोज-रोज चिकन खाऊ घालू?
९. धार्मिक बायको:- देवाचे आभार माना जी माझ्यासारखी बायको पदरात पडली.
१०. निराश बायको :- माझ्या नशीबात हेच फुटकं भांड लिहिलेलं होतं का?