तेथे मोजकेच बोलतात

गुरूवार, 13 मे 2021 (14:07 IST)
एक माणूस वॅक्सीन घ्यायला जातो, खूप बडबड करत असतो...
"डॉक्टर, दुखेल का? 
डॉक्टर गप्प. 
"डॉक्टर, साईड इफेक्टस फार नाहीत ना?" 
डॉक्टर गप्प.  
"डॉक्टर, हे वॅक्सीन effective  आहे  ना?" 
डॉक्टर गप्प  
वॅक्सीन दिल्यावर मग डॉक्टर म्हणतात,
" काळजी करू नका, सगळं ठीक होईल " 
पेशंट  विनोदाने विचारतो
" टोचून  होईपर्यंत  तुमचं मौन होतं का ?" 
डॉक्टर म्हणतात...
" त्याचं काय आहे...माझं मेडिकल शिक्षण पुण्यात झालंय. तेथे मोजकेच बोलतात. पण बोलतात ते टोचूनच बोलतात"

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती