पूणेरी बायको

नवरा बायकोला: तुला वाटत नाही की पावसाळा आहे
आपण पावसात भिजावं, 
इकडे तिकडे उड्या माराव्या, 
गाणं गुणगुणावं... . .
पूणेरी बायको: पावसाळा आला की बेडकांना असचं वाटतं..
 
विषय संपला

वेबदुनिया वर वाचा