×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
डोळ्याची शस्त्रक्रिया झाली, डॉक्टरांनी सांगितलेलं पथ्य
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (08:45 IST)
डोळा मारायचा नाही
कशावरही डोळा ठेवायचा नाही
डोळ्यात डोळा घालून पहायच नाही
दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळं पाहायचं नाही
वर डोळे करायचे नाहीत
डोळ्यात अंजन घालायचे नाही (दुसऱ्याच्या )
डोळे भरून पहायचे नाही
कानाडोळा करायचा नाही
डोळ्यातले भाव वाचायचे नाहीत
डोळे वटरायचे नाहीत
काळा चष्मा घालून वावरायचे म्हणजे आपल्या डोळ्यात काय आहे ते कोणाला समजणार नाही.
सर्वात महत्वाचे बायकोने डोळे वटारून पाहिले तर, तिच्या डोळ्याला डोळा भिडवायचा नाही, नाही तर परीणाम वाईट होऊ शकतात व पुन्हा ऑपरेशन करण्याची वेळ येईल.
वाचताना माझा डोळाच भरून आला!!!
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
काळजी तुमचीच
Valentine Day Funny Joke In Marathi धमाकेदार व्हॅलेंटाइन जोक्स
आता थोडं हसूया...जीवनातील 12 विनोद
आजी, पासवर्ड काय ठेऊ ?
सुनबाईंचं सासुबाईंना भन्नाट surprise
नक्की वाचा
"सास भी कभी बहू थी" फेम अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी
टायगर 3 फेम अभिनेत्याचे दुर्दैवी निधन
रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्या 'मस्ती ४' या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री नफीसा अली स्टेज 4 कॅन्सरशी झुंजत आहे, केस नसलेले फोटो शेअर केले
कांतारा चॅप्टर 1 हा चित्रपट 'सिकंदर' आणि 'गेम चेंजर' ला मागे टाकत 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील
नवीन
दीपिका पदुकोण भारत सरकारची पहिली मानसिक आरोग्य राजदूत बनली
अमिताभ बच्चन एकेकाळी कोलकाता मध्ये सुपरवायझर म्हणून काम करत होते
अमिताभ बच्चन वाढदिवस स्पेशल
नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या पुढच्या चित्रपटात एका अंध व्यक्तीची भूमिका साकारणार? पोस्टमध्ये एक संकेत
Dhanteras 2025 : फक्त धनत्रयोदशीला या मंदिराचे दरवाजे उघडतात, भगवान धन्वंतरींना औषधी वनस्पती अर्पण केल्या जातात
अॅपमध्ये पहा
x