आजी, पासवर्ड काय ठेऊ ?

बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (09:46 IST)
आजीला नातवाने ईमेल आयडी बनवून दिला. 
"आजी, पासवर्ड काय ठेऊ ??"
आजी : "पासवर्ड म्हंजे?? 
"अंग, पासवर्ड म्हणजे  ... जस 'तिळा तिळा दार उघड' सारखे. 
सुरक्षेकरता हा भरपूर मोठा असावा अन कुणाला सहज ओळखू येणार नाही असा असावा. ..
.
.
.
.
 
बरं ...मग लिही...
"लवथवतीविक्राळाब्रम्हांडीमाळा"

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती