फ्रीज मध्ये बाटल्या ठेव

शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (18:15 IST)
मुलगा- आई मी मोठा होऊन खूप मोठा माणूस बनेन,
तुला जगातील सर्व सुख-सोयी देईन.
आई -मूर्खा,आधी ह्या बाटल्या पाण्याने भरून फ्रीज मध्ये ठेव  
आला मोठा मोठं बनणारा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती