Valentine's Day Joke सफेद गुलाब

सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (11:31 IST)
बायको  ;- आहो, हे काय सफेद गुलाब ? वेलेनटाईन डे च्या दिवशी "लाल गुलाब देतात ना.??
 
नवरा;- अग आता, प्रेमापेक्षा अधिक "शांतीची आवश्यकता आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती