काळजी तुमचीच

शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (11:24 IST)
साखरेचा भाव ह्यासाठी वाढवला की तुम्हाला डायबिटीस होऊ नये....
 
 
पेट्रोल चा भाव ह्यासाठी वाढवला की चालून चालून तुमचं शरीर मजबूत व्हावे..
 
 
आता फक्त गॅस चा भाव वाढला की तुमचे डाएटिंग पक्के ...!
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती