आजोबांची रोमँटीक कल्पना

लग्नाच्या ५० व्या वाढदिवशी आजोबांना रोमँटीक कल्पना सुचते.
ते आज्जीला म्हणतात पूर्वी भेटायचो तसे आज संध्याकाळी नदीकाठी भेटू.
आजोबा संध्याकाळी एक छानसे गुलाबाचे फूल घेऊन नदीकाठी वाट बघत बसतात. आज्जी काही येत नाही.
शेवटी चिडून घरी येतात.
आजोबा : का आली नाहीस? किती वाट बघितली.
आज्जी : आईने सोडलं नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती