मुका मार

मैत्रिणीला भेटून आलेल्या पाटलाच्या गालावरचा चुंबनाचा डाग बघून त्याला बायकोने विचारलं “काय झालं हो?"
.
.
.
.
.
पाटील म्हणाला, 
“काही नाही . . . . . .मुका मार आहे"

वेबदुनिया वर वाचा