बोला पुंडलीक वरदा हरी विठ्ठल

महेशचा निकाल असतो, तो त्याच्या मित्राला सांगतो: "हे बघ किश्या माझ्यासोबत आई अणि बाबा दोघेही असतील, त्यामूळे तू जाऊन निकाल बघुन ये. आणि जर एक विषय गेला असेल तर जय हरी म्हण, जर दोन विषय गेले असतील तर "जय हरी विठ्ठल म्हण". आणि तीन विषय गेले असतील तर "जय श्री राम" असं काहीतरी म्हण, किश्या जातो आणि निकाल पाहून येतो, मग महेश त्याला हळूच खुणावतो "काय झालं रे ?" त्यावर किश्या महेश चे पाय धरून म्हणतो,

।।। बोला पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय..।।।।।
नापास सर्व विषयात

वेबदुनिया वर वाचा