युद्धभूमीवरून बाजीराव काशीबाईला WhatsApp वर मेसेज टाकतो, "Mastani majet ka?"
काशीबाई चिडून उत्तरते "तिलाच का नाही विचारत?'
मग बाजीराव मस्तानीला मेसेज पाठवतो, 'Tu Kashi Ahes?'
आणि मस्तानी चिडून उत्तर पाठवते, 'मी काशी नाही, मस्तानी आहे.'
आणि तेव्हापासून बाजीरावानं फर्मान काढलं की
सर्व नागरिकांनी Whats App वर, मराठी मेसेज, मराठीतच टायप केलं पाहिजे !!!