गर्भावस्थे दरम्यान एका स्त्रीने योग्य आहार घ्यायला पाहिजे ज्याने आई व बाळ दोघांचे आरोग्य उत्तम राहील. शेवग्याच्या शेंगा देखील त्यातून एक आहे, जे गर्भवती महिलेने खायला पाहिजे. यात कॅल्शियम, फास्फोरस कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी असत. शेवग्याचा ज्यूस गर्भवती स्त्रीला देण्याचा सल्ला दिला जातो. याने डिलवरीमध्ये होणार्या समस्येपासून आराम मिळतो आणि डिलवरीनंतर देखील प्रसूतीला होणारा त्रास कमी होतो.