✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ह्या 10 चहाचे सेवन!
Webdunia
कलमी (दालचिनी) चहा :
यात उपस्थित पॉलीफेनॉल्स कॅलोरी बर्न करून वजन कमी करते.
कसा तयार करायचा :
उकळत्या पाण्यात चहा पत्ती, दालचिनी पूड आणि दूध टाकावे. याला पाच मिनिट उकळून गाळून याचे सेवन करावे.
जमाना मिशा आणि दाढीचा
पावसाळ्यासाठी केसवर्धक तेल
25 किलो वजन कमी करण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक काढा
जिर्याचे चहा
: यात कॅलोरीची मात्रा कमी असते जे वजन कमी करून वेट लॉसमध्ये मदतगार ठरते.
कसे बनवावे :
गरम पाण्यात जिरं घालून उकळावे. त्यात शहद किंवा लिंबाचा रस घालून सेवन करावे.
तुळशीचा चहा
: यात फाइटोन्यूट्रिएंट्स असतात जे फॅट सेल्सचा खात्मा करण्यास मदत करतात.
कसे बनवावे
: गरम पाण्यात चहा पत्ती, दूध, आल्याचा तुकडा आणि तुळशीचे पानं मिसळून उकळावे. आता याला गाळून या चहाचे सेवन करावे.
काळ्यामिर्याचे चहा
: यात उपस्थित पाईपेरीन फॅट बर्न करण्यास मदतगार ठरतात.
कसे बनवावे :
काळे मिरे आणि आल्याला पाच मिनिटापर्यंत पाण्यात उकळावे. आता याला गाळून घ्या. यात मध किंवा लिंबाचा रस घालून सर्व्ह करा.
जिंजर टी
: यात एंटी इंफ्लेमेटरी गुण असत जे वजन कमी करण्यास फायदेशीर ठरत.
कसे बनवावे
: आता उकळत्या पाण्यात आल्याचे तुकडे, तुळशीचे पान घालून पाच मिनिटापर्यंत उकळावे. आता याला गाळून यात मध घालून प्यायला पाहिजे.
पुदिन्याचा चहा
: यात मेंथॉल असत जो फॅट सेल्स कमी करण्यास फायदेशीर ठरत.
कसे बनवावे
: गरम पाण्यात पुदिन्याचे पान घालून दहा मिनिटापर्यंत उकळावे. आता याला गाळून याचे सेवन करावे.
ओव्याचा चहा
: यात राइबोफ्लेविन असत जो फॅट बर्न करण्यात इफेक्टिव असत.
कसे बनवावे
: गरम पाण्यात ओवा, शेप, वेलची आणि आलं घालून पाच मिनिटापर्यंत उकळावे. याला गाळून याचे सेवन करा.
लेमन टी
: यात डी लेमोनेन असता, जो बेली फॅटला कमी करण्यास फायदेशीर असत.
कसे बनवावे
: पाण्याच चहापत्ती, लिंबाचा रस आणि कलमी घालून उकळावे. आता चहाला गाळून सर्व्ह करावे.
ग्रीन टी
: यात कॅटचीन असत जो फॅट सेल्स कमी करून पोटाची चरबी कमी करतो.
कसे बनवावे :
एका कपात गरम पाण्यात ग्रीन टी बॅग्स घाला. याला दोन मिनिटानंतर काढून तो चहा प्यायला पाहिजे.
ब्लॅक टी
: यात उपस्थित पॉलीफेनॉल्स फॅट कमी करून वेट लॉस कमी करण्यास मदत करतो.
कसे बनवावे :
पाण्याला उकळून यात चहा पत्ती घाला. काही वेळ उकळल्यानंतर गाळून घ्या आणि सर्व्ह करा.
पुढे पहा ब्लॅक टी पिण्याचे फायदे :
वेट लॉस
: ब्लॅक टीमध्ये कॅलोरी कमी असते. याला प्यायल्यानंतर भूक कमी लागते ज्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.
अटॅक रिस्क कमी
: रोज 2-3 कप ब्लॅक टीचे सेवन केल्याने चहा नाही पिणार्या लोकांच्या तुलनेत हार्ट अटॅकचा धोका 70टक्के कमी असतो.
दात सुरक्षित
: चहात फ्लोराइड आणि टेनिन्स असत जे दातांमध्ये प्लाक जमा होऊ देत नाही. याने दात सुरक्षित राहतात.
हाडांची मजबुती
: चहात फायदेशीर फायटोकेमिकल्स असतात. ब्लॅक टी पिणार्या लोकांचे हाड जास्त मजबूत असतात.
अॅनर्जी मिळते
: चहामुळे अॅनर्जी तर मिळतेच पण अनडायजेशन किंवा हॅडेक होत नाही आणि झोपही व्यवस्थित लागते.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
डोळ्यांतून येणार्या पाण्यासाठी करा हे उपाय
चुकूनही या भाज्या कच्च्या खाऊ नये
चरबी कमी करण्यासाठी हे खा
बिटाचा रस वाढवितो हृदयरुग्णांची व्यायाम क्षमता
कच्ची केळी खाण्याचे फायदे
सर्व पहा
नक्की वाचा
Chaturmas 2025 : ६ जुलै पासून चातुर्मास सुरु, या दरम्यान काय करावे काय टाळावे?
चंद्राने तूळ राशीत पाऊल ठेवले, या ३ राशींना सर्वात जास्त फायदा होईल
घरीच पार्लर सारखे बॉडी पॉलिशिंग करण्यासाठी या टिप्स अवलंबवा
डोकेदुखीपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी या 10 नैसर्गिक आणि तणाव कमी करणाऱ्या पेयाचे सेवन करा
तंदुरुस्त आणि तणावमुक्त राहण्यासाठी या योगासनांचा सराव करा
सर्व पहा
नवीन
जातक कथा : देव आणि शेतकरी
Guru Purnima 2025 Essay In Marathi गुरु पौर्णिमा निबंध मराठी
सरकारी बँकांमध्ये ५०,००० भरती होणार, एसबीआयने आधीच भरती सुरू केली
Bread cream roll घरी सहजपणे बनवा ब्रेड क्रीम रोल
Sephora kid सेफोरा किड्स म्हणजे काय? बालपणासाठी धोक्याची घंटा का? पालकांनी जाणून घेतले पाहिजे
पुढील लेख
स्त्रिया केव्हा करतात ऊं, आह, आऊच