शरीरावर सूज आली असेल तर

जुना गूळ आणि आल्याचा रस समप्रमाणात घेऊन दिवसातून दोन वेळा पाजावे. जो पर्यंत हा उपाय चालू असेल तो पर्यंत रोग्याला जेवणात काही न देता फक्त बकरीचे दूध पाजावे.

वेबदुनिया वर वाचा