लोक आपले वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात, पण ज्या प्रमाणे बरेच लोक वजन कमी करण्याबद्दल चिंतित असतात, त्याचप्रमाणे ते वजन वाढवण्याबाबतही चिंतित असतात. असे बरेच लोक आहेत ज्यांना आहार चांगला असतो तरी पण त्यांचे वजन वाढत नाही. अशा परिस्थितीत आपल्यालाला ही वजन वाढवायचे असेल तर काही गोष्टींचा आहारात समावेश करायला हवा.