या सवयीमुळे तुम्ही अनेक आजरांना निमंत्रण देता. टॉयलेटमध्ये बॅक्टेरियाचे प्रमाण सर्वाधिक असते. ज्यामुळे ईकोलाय, साल्मोनेला, c डिफ्फिसिल हे बॅक्टेरिया फोनवर जमा होतात. यामुळे अनेक आजरांना निमंत्रण मिळते. तुम्ही टॉयलेटमध्ये फोनचा वापर करत असाल तर अल्कोहोल बेस वाईप्सच्या मदतीने वारंवार फोन स्वच्छ करत राहा.