चांगले आरोग्य प्रत्येकाला पाहिजे. आरोग्य चांगले राहण्यासाठी दैनंदिनी व्यवस्थित असावी. सकस आणि चांगले आहाराचे सेवन करून व्यायाम, योगासनं करून आपण शरीराला निरोगी ठेऊ शकतो. पण आपल्या घरात अशा काही गोष्टी आहे ज्यामुळे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. आरोग्य चांगले पाहिजे तर आपल्या घरातून या वस्तूंना बाहेर काढून टाका. जेणे करून आपण निरोगी आयुष्य जगू शकू. चला तर मग कोणत्या आहे त्या वस्तू जाणून घेऊ या.
ओल्ड मेकअप कीट
कॉस्मेटिक आयटम्स जुने झाले असतील आणि तरी आपल्या वाटतं असेल की यात खराब होण्यासारखे काय? तर हा विचार चुकीचा आहे. जुने कॉस्मेटिक आयटम्स विशेषकरून लिक्विड मेकअप जसे मस्कारा, आयलाइनर यात शेकडो जर्म्स असतात. हे अप्लाय केल्यावर ते आपल्यावर ट्रांसफर होतात. म्हणून जुने कॉस्मेटिक लगेच फेका.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.