पावसाळा येताच सर्वत्र हिरवळ होते,वाळक्या भाज्यादेखील हिरव्या होतात. पावसाळ्यात अनेक प्रकारच्या भाज्या खाण्यास मनाई असते. जाणून घेऊ या, या दिवसात कोणत्या भाज्या खाऊ नये.
1 पालक- पावसाळ्याच्या दिवसात पालक हिरवा होतो, परंतु या भाजीपालावर बारीक कीटक असतात,म्हणून पावसाळ्याच्या दिवसात पालक खाऊ नये.
3 वांगी -गरम वांग्याचे भरीत कोणाला आवडत नाही.पावसाळ्यात हे अधिकच चविष्ट लागतं.परंतु आपणास माहित आहे का,की पावसाळ्यात फळे आणि फुले येतातच त्यांच्या मध्ये कीटक लागू लागतो.आणि हे वनस्पतींवर हल्ला करतात या मुले 70 टक्के वांगी खराब होतात.
4 टोमॅटो - पावसाळ्यात पचन प्रक्रिया कमी होते. टोमॅटोमध्ये काही क्षारीय तत्व असतात,ज्यांना वैज्ञानिक भाषेत एल्कालॉयड्स म्हणतात हे एक प्रकारचे विषारी रसायन आहे जे वनस्पतींवर कीटक पासून वाचविण्यासाठी वापरतात.अशा परिस्थितीत पावसाळ्यात टोमॅटोचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने त्वचेचे आजार होतात.जसे पुरळ होणे,नॉजिया,खाज होणे.म्हणून पावसाळ्यात टोमॅटोचे सेवन करू नये.