जाणून घ्या 30 सेंकदात झोपण्याची तकनीक

काय आपल्यालाही अश्या लोकांना पाहून जेलेस फील होतं जे बेडवर गेल्याक्षणी झोपून जातात? तर आता जेलेस ‍फील करू नका कारण ही तकनीक अमलात आणून आपल्या बेडवर पडत्याक्षणी झोप येईल. या तकनीकने आपण 30 सेंकदात झोपाल.
या प्रक्रियेसाठी आपल्याला कोणत्याही उपकरणाची गरज नाही.
 
सर्वात आधी व्हूश आवाज करत तोंडातून श्वास सोडा.
तोंड बंद करून नाकाने हळूवार श्वास घ्या.
आपला श्वास सात मोजेपर्यंत थांबवून ठेवा.
आता आठ मोजेपर्यंत तोंडातून श्वास सोडत राहा.
पुन्हा श्वास घ्या.
कुल चार श्वासांसाठी हे चक्र तीनदा रिपीट करा.
 
हे करताना अनुपात योग्य असून खोल श्वास घ्या आणि सोडा. याने हृद्याच्या ठोक्याची दर कमी होते आणि मेंदू शांत राहतं. याने आपण 30 सेंकदातच शांत झोपून जातात. लवकर झोप येण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती