मराठी जोक मला खाऊ आणायचा आहे

शनिवार, 6 ऑगस्ट 2022 (20:58 IST)
सोनू - आई मी तुझ्यासाठी किती मौल्यवान आहे?
आई - बाळा तुझ्यासाठी तर कोटी रुपये देखील कमी आहे...
सोनू - आई मग मला त्याचा कोटींच्या रुपयां मधून
एक 20 रुपये दे न... मला खाऊ आणायचा आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती